top of page
Offers Services to Vaishyavani Samaj
वैश्य वाणी समाज, गोरेगांव मुंबई

**वैश्यवाणी समाज गोरेगाव मुंबई** वधू-वर मेळावा १ नोव्हेंबेर २०२६ **
HOME: Welcome
ACTIVITIES (संस्थेची कामे)
MATRIMONY SERVICE (वधू -वर सूचक केंद्र )
आमची मॅट्रीमोनी सर्विस पूर्णपणे ऑनलाईन आहे. घरबसल्या वधू-वरांचे प्रोफाईल्स बघून तुमचा जोडीदार निवडू शकता. आमच्या साईटवर 300 + प्रोफाईल्स उपलब्ध आहेत. वार्षिक वर्गणी फक्त रु.५०० आहे. मॅट्रीमोनी सेक्शनमधे जाऊन मॅट्रीमोनी प्रोसेस चेक करा .
संपर्क साधा :श्रीमती वृषाली महाजन मो. क्र. ९८१९९ ०३२५६ , श्रीमती दीपा गाड मो. क्र. ८८९८९ ७१५८२
दर वर्षी दोन "वधु-वर-मेळावे" आयोजित केले जातात , एक ऑनलाइन २६ जानेवारी रोजी आणि दूसरा ऑफलाइन ऑक्टोबर -नोव्हेंबेर मधे घेतला जाईल
HONOURING SENIOR CITIZENS & ACHIVERS (मान्यवरांचा सत्कार)
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ६५ वर्षावरील गोरेगाव निवासी वैश्य बंधू-भगिनींचे आणि समाजाचे नाव उंचविणाऱ्या मान्यवरांचा आणि उच्चं पदस्थ लोकांचा शाल-श्रीफळ-पुष्प देऊन सन्मान केला जातो
HOUNOURING THE STUDENTS (गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार)
जे विद्यार्थी १० वी, १२ वी आणि डिग्री कोर्सच्या परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात अशा समाजातील विद्यार्थांचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि शुभचिंतन सोहळा रोख पारितोषिक व पुष्प देऊन केला जातो
CULTURAL PROGRAMS (सांस्कृतिक देवाण घेवाण)
1) एक दिवसीय सहलीचे आयोजन केले जाते.
2) जानेवारी महिन्यात मकर संक्रांती निमित्त महिलांचा "हळदीकुंकू-तिळगुळ समारंभ" व "पाककला स्पर्धा" आयोजित केली जाते
3) सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात
Managing Committee (संस्थेचे पदाधिकारी)
सन २०२५-२६ ते २०२७-२८ वर्षांसाठी कार्यकारी मंडळ
अध्यक्ष : श्री उदय रामचंद्र पाटणे
कार्याध्यक्ष : श्री सुनिल सुरेश तामाणेकर
उप कार्याध्यक्ष : श्री विजय अनंत केसरकर
चिटणीस : श्री अशोक दत्तात्रय कोकाटे
सह चिटणीस : श्री विजय सदानंद महाजन
सह चिटणीस : सौ दीपा राजेंद्रकुमार गाड
खजिनदार : श्री शिवराम श्रीकृष्ण तेली
-:
bottom of page

.png)